#इच्छा_मरण !
चला देवू या इच्छा मरण
त्यांच्या असंख्य पापां साठी
विचारू झटका की लटका
की खाण्डोली छोटी छोटी !
त्यांचे पापच आहेत तसे
अक्षम्य दुर्बोध दुराचारी
अविचारी अमानविय
लूटारू बलातकारी विषारी !
अधर्माला ते धर्म म्हणतात
विकृती ला संस्कृती
बलातकारी ब्रह्मा देव सांगतात
कुविख्यात इन्द्रला कल्याणकारी !
विचारू त्यांना मरणा पूर्वी
अंतिम इच्छा काय तुमची
सोमरस गोमांस रंभा य़ा ऊर्वशी
की होमअग्नि आहुती पाठवू स्वर्गाशी !
इच्छा मरण तर देणारच
पूर्वी ही विचारले होते
छाटले होते शिवाने डोके ब्रह्माचे
शिवबाने भाष्कर कुलकर्णी चे !
सांगा बेंबित रामबाण मारू
की मस्तकात कृष्णक्षेद करू
की पराशुरामचा सौभममोक्ष करू
हत्तीच्या पाया देवू इच्छा मरण !
मर्द असशिल तर ये रणांगणी
भींमा कोरेगाव च्या मैदानी
वीर इच्छा मरण देवू तुम्हाला
पलू न जावू नको पलकुट्यावानी !
No comments:
Post a Comment