#कॉमरेड_डॉ_कविता_वरे ( भालके ) , सरपंच, किसल ग्राम पंचायत, तालुका : मुरबाड , जिल्हा : ठाणे , महाराष्ट्र यांना अखिल भारतीय स्वरूपाचा #नेटिव_रुल_मु्व्हमेंट आणि #मूलभारतीय_विचार_मंच सयुक्त स्थापित पहिला मानाचा
#मूलभारतीय_समाजरत्न_पुरस्कार_२०२४
घोषित ! अभिनंदन !
#पुरस्कार_वितरण_समारंभ
#नेटिव_दिवस : #९_अगस्त_२०२४
सायं ४ वाजता
#स्थल : #जागृति_मंडल_हॉल , तिसगांव रोड , कल्याण पूर्व
#पुरस्कार_स्वरूप :
मानाचा सफेद #कबीर_शेला
मानाची सफेद #कबीर_टोपी
#मानपत्र
पुरस्कार #थैली_रू_१०००_रोख
#पुष्पगुच्छ
#कॉमरेड_डॉक्टर_कविता_वरे या आदिवासी समाजाच्या कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्या असुन उच्च शिक्षित आहेत त्यांनी राज्यशास्त्र विषयात मुंबई विद्यापीठातून #पीएच_डी केली आहे .
त्यांचा कार्य आवका व्यापक असुन भारतीय समाजाचा सर्वांगीण विकास हा त्यांचा ध्यास आहे ! विशेषता #मार्क्सवाद समाजवाद समाजात तसा बदल घडवु शकतात या वर त्याँचा दृढ़ विश्वास आहे !
त्यांचे स्थानीय स्वराज संस्था #ग्रामपंचायत_किसल तिल उत्कृष्ठ आणि प्रेरणादाई कामाने प्रभावित होवुन #महाराष्ट्र_राज्य स्थानीय स्वराज संस्था प्रतिनिधि म्हणून #जागतीक_स्थानीय_स्वराज_प्रतिनिधि_मंडल मधे #देश्याचे_नाव त्या उज्वल करित आहेत !
आता पर्यंत त्यानी विविध विदेशी सम्मेलन प्रतिनिधित्व केले असुन १० ते १७ आगस्त ,२०२४ ला त्या तैवान येथे भाग घेत आहेत ! त्या साठी परत एकदा #अभिनंदन !
#नेटीवीस्ट_दीपा_राऊत
अध्यक्ष
No comments:
Post a Comment