#नेटिव_पंधरवाडा_९_अगस्त_ते_२४_अगस्त_अंतर्गत
दिनांक #१५_अगस्त , २०२४
सायं ४
स्थल : #जागृति_मंडल_हॉल , तिसगांव रोड , कल्याण पूर्व
कवि नांव #नोंदनी : सायं ४ वाजता
#पुरस्कार :
प्रथम रु. ५०० रोक
द्वितीय रू. ३०० रोक
तृतीय रु. २०० रोक
#नियम_आणि_अटी :
#कविता_थीम :
स्वातंत्र , संविधान , समता , बंधुत्व असेल
एक कवि दोन कविता फक्त असेल
कविता ३ ते ५ कडव्याची असावी
एक कड़वे ४ ओली चे असावे
कविता गेय्य म्हणजे गाणी योग्य असावी
कविता या पूर्वी कुठेही पुरस्कृत , छापलेली , प्रकाशित नसावी
नवीन उत्सफुर्त कवि ना सुवर्ण संधी असेल आणि मंडला चा निर्णय अंतिम असेल
पुरस्कार प्राप्त कवि आणि अन्य यांना सहभाग पत्र दिले जाईल
#संयोजक :
#नेटीवीस्ट_दीपा_राऊत
अध्यक्ष
#नेटिव_रूल_मुव्हमेंट
#राजेंद्र_पवार
अध्यक्ष
No comments:
Post a Comment